शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गडहिंग्लजमध्ये दानवेंच्या प्रतिमेचे दहन, शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:03 IST

raosaheb danve, Shivsena, Kolhapurnews केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये दानवेंच्या प्रतिमेचे दहन, शिवसेनेचे आंदोलन केंद्राच्या शेतकरी विरोधी कायदयांचा निषेध

गडहिंग्लज : केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले.प्रारंभी प्रांत कचेरी ते दसरा चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.त्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले.

आंदोलनात चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, रियाज शमनजी, गडहिंग्लज शहराध्यक्ष दिलीप माने, अवधूत पाटील, प्रतिक क्षीरसागर, सुरेश हेब्बाळे, अशोक खोत, काशिनाथ गडकरी, मंगल जाधव,रोहिणी भंडारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर