शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात जरगनगरमध्ये घरफोडी; चोरट्यांचा चक्क अमेरिकन डॉलरवर डल्ला

By संदीप आडनाईक | Updated: June 11, 2023 23:14 IST

जरग नगरच्या लेआउट क्रमांक एक व तीन येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार घरांमध्ये चोरी केली.

संदीप आडनाईक

कोल्हापूर - उपनगरातील जरग नगर परिसरातील चार घरांमध्ये घरफोडीचे प्रयत्न झाले. विशेष म्हणजे एका बंगल्यात चोरट्याने ४५० डॉलरवर डल्ला मारला. दुसऱ्या बंगल्यातील सोन्याचे दागिने मिळून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या गुन्ह्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

जरग नगरच्या लेआउट क्रमांक एक व तीन येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार घरांमध्ये चोरी केली. सकाळी घराचे कडीकोयडे उचकटलेले नागरिकाच्या लक्षात आले. विठ्ठल कुलकर्णी यांनी अमेरिकेतील नातेवाईकांकडून आणलेले ४५० डॉलरचे भारतीय मूल्य ३६ हजार रुपये इतके आहे. यासोबत हेमंत जोशी आणि अमर चौगुले यांच्या घरातही चोरी झाली. चौगुले यांच्या घरातून सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स चोरट्यांनी पळवले. याची किंमत सुमारे २५ हजार रुपये इतकी आहे.  पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. एकाच रात्रीत चार घरात चोऱ्या झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

टॅग्स :theftचोरी