शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शोषण व्यवस्थेला रोखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज --: श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:56 IST

तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोकाटे म्हणाले, ‘गौतम बुद्ध ही सामान्य व्यक्ती नसून, जगाचा महामानव, रिअल हिरो आहे. जगात जात, वंश, धर्म यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष रोखायचा असेल, तसेच जगाचा नाश होण्यापासून वाचवायचे असेल, तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.

कोल्हापूर : अंधश्रद्धा वाढल्यानंतर चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्येत भर पडत जाते. यातून शोषण व्यवस्थेला खतपाणी घातले जाते. अशा वाढत्या शोषणव्यवस्थेला जर वेळीच रोखायचे असेल, तर बुद्धांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी केले.

धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दुस-या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांची निवड झाली आहे. शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये सोमवारी निवडीबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल म्हमाने होते. संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर, विमल पोखणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोकाटे म्हणाले, ‘गौतम बुद्ध ही सामान्य व्यक्ती नसून, जगाचा महामानव, रिअल हिरो आहे. जगात जात, वंश, धर्म यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष रोखायचा असेल, तसेच जगाचा नाश होण्यापासून वाचवायचे असेल, तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे. तसेच विशिष्ट शक्तींना रोखण्यासाठी विचारवंतांसोबत राहणे रस्त्यावरील कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. यावेळी हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मिती विचारमंचच्या संवाद प्रकाशनच्या वतीने प्रा. कपिल राजहंस लिखित ‘भीमा-कोरेगाव आणि इतर संकीर्ण लेख’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी दशरथ माने, प्रवीण पाटील, चैतल पाटील, प्रबुद्ध कांबळे, मानसिंग देसाई, बाबा महाडिक, सागर भोसले उपस्थित होते.----------------------------कोल्हापूरकरांचे एकदा ठरले की ठरलेकोल्हापूरकरांनी राज्यातच नव्हे, तर देशात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे एकदा ‘ठरले की ठरले’; त्यासाठी ते काहीही करतात, असे कोकाटे यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर