शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

जयसिंगपूर : येथील दिगंजय शशिकांत रावळ यांनी राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या परीक्षेत यश मिळविले आहे. अर्थशास्त्र ...

जयसिंगपूर : येथील दिगंजय शशिकांत रावळ यांनी राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या परीक्षेत यश मिळविले आहे. अर्थशास्त्र या शाखेतून देशात रावळ यांची एकमेव निवड झाली आहे. रावळ यांनी यापूर्वी इंडियन इंडस्ट्रीज मॅनेजमेंट बंगळुरू येथे संशोधक सहायक, राज्य पाचवा वेतन आयोगामध्ये कक्ष अधिकारी व बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उपव्यस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

फोटो - २००७२०२१-जेएवाय-०२-दिगंजय रावळ

---------------------

गणेशवाडीमध्ये पुलाची प्रतीक्षा

बुबनाळ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील गावभाग व माळभागला जोडणाऱ्या पुलाच्या कामाची मुदत संपूनही काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्याचे काम रखडले असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

------------------

शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्याची दुरवस्था

शिरोळ : येथील नृसिंहवाडीकडे जाणाऱ्या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या हा मार्ग रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.