शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बॉल काढताना पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू

By उद्धव गोडसे | Updated: May 16, 2024 17:59 IST

शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता. बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता.

कोल्हापूर - बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वेश सुजित राऊत (वय १०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्यात बुडाला. बेशुद्धावस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (दि. १५) रात्री त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने इचलकरंजीतील राऊत कुटुंबीयांसह बांबवडे येथील निवास चौगले यांच्या कुटुंबाला धक्का बसला.

शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता. बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. खेळताना एका इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढण्यासाठी गेला असता, तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच खेळणा-या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. निवास वासुदेव चौगले यांनी तातडीने बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

डोळ्यांदेखत सर्वेश पाण्यात बुडाल्याने त्याच्यासोबत खेळणा-या मुलांनाही धक्का बसला. हसता-खेळता मुलगा गेल्याने राऊत आणि चौगले कुटुंबीयांनी सीपीआरच्या आवारात हंबरडा फोडला. सर्वेश याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि आजी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर