शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महागाई कमी करण्यासाठी शासनाला दंडवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 14:11 IST

Labour collector Office Kolhapur: पेट्रोल, डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

ठळक मुद्देमहागाई कमी करण्यासाठी शासनाला दंडवत महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.कोरोनामुळे गेल्या दीडवर्षांपासून कमाई नाही, नोकरी, व्यवसाय उद्योग बंद असताना सर्व प्रकारच्या महागाईने उच्चांक गाठला आहे, ऑफलाईन शिक्षण बंद होवून ऑनलाईन शिक्षण सुरू असताना आपल्या मुलांना स्मार्ट फोन देता येत नसल्याने अनेकजणांनी आत्महत्या केली.

कष्टकरी पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक आयुष्य संपले की काय अशी भीती वाटत आहे. एखादी इच्छा पूर्ण व्हावी किंवा त्रास कमी व्हावा यासाठी परंपरा म्हणून देवाला दंडवत घातले जाते, महागाईला कंटाळलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्यावतीने सरकारला जाग आणण्यासाठी साष्टांग दंडवत घालून महागाई कमी करण्यासाठी साकडे घालत आहोत.

कष्टकरी वर्गाला उपाशी मारण्यापेक्षा आत्महत्या करुन मरण्याची वेळ येवू देवू नये म्हणून महागाई तात्काळ कमी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत कोकाटे, जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, समाधान बनसोडे, फरजाना नदाफ, शबाना मुजावर, अर्जून वाघमारे विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Labourकामगारkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी