शिबिरात वनिता बाजीराव बरगे (सुळंबी) व स्मिता प्रशांत गुळवणी (सोळांकूर) या दोन महिलांनी रक्तदान केले; तर स्वप्निल शंकर पोवार (कासारपुतळे) यांनी १९व्या वेळी रक्तदान केले. यावेळी दाजी ग्रुप, बोरवडे यांच्यासह सोळांकूर, सरवडे या परिसरातील तरुण सहभागी झाले.
यावेळी सरपंच आर. वाय. पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. वैभव पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक नेताजी पाटील, दाजी ग्रुपचे निखिल परीट, शरद पाटील, विकास पाटील, आनंदराव पाटील (बुजवडेकर), अजित देसाई, संजीवनी ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश माने, सूरज मगदूम, सागर मोरे, सचिन कवडे, शीतल कवडे, सयुजा घोलप, उपव्यवस्थापक (वसुली) महेश पन्हाळकर, डी. पी. भोसले, निवास पाटील, रमेश वारके, दत्ता लोकरे, व्ही. डी. पाटील, बाजीराव बरगे, विजय पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.
......
फोटो
सोळांकूर (ता. राधानगरी) येथे रक्तदान शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. वाय. पाटील, डाॅ. वैभव पाटील, आदी उपस्थित होते.