शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्येही भाजपचा जल्लोष--शहरात सशस्त्र बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:02 IST

भाजप कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात आनंदोत्सव... धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात आनंदोत्सव... धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी

कोल्हापूर : राज्यात भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार आल्याने आज सकाळी बिंदू चौक येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. साखर व पेढे वाटून त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, स्थिर सरकारचा हा निर्णय भाजपाने जाहीर करताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून पदयात्रा काढत येथील शिवाजी चौकात मोठा आनंदोत्सव साजरा केला.या पदयात्रेत धनंजय महाडीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पूरपरिस्थीतीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी स्थिर सरकार येणे अत्यंत गरजेचे होते असे महाडीक यावेळी म्हणाले.

 

शहरात सशस्त्र बंदोबस्तकोल्हापूर : राज्यातील राजकीय घडामोडींचे पाश्व॔भूमीवर शहरात महत्वाचे चौक; धामिर्क स्थळे; सव॔ पक्षांचे काय॔लये आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत....संपूण॔ शहरात तणावपूर्ण शांतात आहे......

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर