गडहिंग्लज : भाजपतर्फे दूध दरवाढीसाठी शहरातील श्री लक्ष्मी सोसायटीसह नेसरी, भडगाव, कडगाव व हलकर्णी येथील दूध संस्था आणि लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरसमोर आंदोलन करण्यात आले.आंदोलनात जि.प सदस्य अॅड. हेमंत कोलेकर व प्रा. अनिता चौगुले, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष प्रितम कापसे,पं. स. सदस्य प्रकाश पाटील, नगरसेवक दीपक कुराडे, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ. बेनिता डायस, मारुती राक्षे, भिमराव कोमारे, अजित जामदार , वीरेंद्र चौगुले, संदीप नाथबुवा, आशिष साखरे, तुषार मुरगुडे,आनंद पेडणेकर, रिपाईचे दिलीप कांबळे, कडगांव सरपंच संजय बटकडली, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमानगोळ, सुनील गुरव, अनिल खोत, रोहित पाटील, अशोक पांडव, सचिन घुगरे, अनिल गायकवाड, अमित रजपूत, संदीप रोटे, कुमार पाटील आदींसह दूध उत्पादक सहभागी झाले होते.
गडहिंग्लज तालुक्यातही भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:10 IST
भाजपतर्फे दूध दरवाढीसाठी शहरातील श्री लक्ष्मी सोसायटीसह नेसरी, भडगाव, कडगाव व हलकर्णी येथील दूध संस्था आणि लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरसमोर आंदोलन करण्यात आले.
गडहिंग्लज तालुक्यातही भाजपचे आंदोलन
ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यातही भाजपचे आंदोलन नेसरी, भडगाव, कडगाव, हलकर्णीत निदर्शने