शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:06 IST

भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे.

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे. या परिस्थितीविरूद्ध लढण्यासाठी लढवय्या व योग्य उमेदवार निवडून आला पाहिते. देश वाचविण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यामध्ये चूक झाली, तर देश हरतो. त्यामुळे आपली जबाबदारी समजून राजू शेट्टी यांना संसदेत पाठवा, असे आवाहन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भाजपने निवडणुकीचे भांडवल बनवले आहे. जवानांच्या नावावर मते मागत आहेत. या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शेतकरी आपले पालन-पोषण करतो. त्यामुळे शेतकरी हा सर्वप्रथम महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशभरात आवाज उठविणाºया राजू शेट्टींना बळ द्या, असे आवाहनही प्रकाश राज यांनी केले.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर