शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरहून रेल्वेतर्फे ‘भारत दर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:40 IST

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पर्यटक, प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर माहिती केंद्र लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.११ रात्री आणि १२ दिवसांची ही सहल उदयपूर, अजमेर, जयपूर, मथुरा, हरिद्वार, अमृतसर, कटरा येथे नेण्यात येणार आहे. कोल्हापूरहून निघून पुन्हा कोल्हापूर अशा पद्धतीचा यामध्ये प्रवास होणार असून दोनवेळचा नाश्ता व जेवणाचीही सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे, अशी मागणी गेलीकाही वर्षे करण्यात येत आहे,कारण स्टेशनवर उतरल्यानंतर कोल्हापूरबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. कोल्हापूरहून अशाच प्रकारे आणखी रेल्वे सहली नेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोहन शेटे, रवी सरदार, शिवनाथ बियाणी, वासीम सरकवास उपस्थित होते.