शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भंडारी, खुटाळे विजयी

By admin | Updated: November 16, 2014 23:50 IST

१२५ मल्लांचा सहभाग : वारणा मानधनधारक कुस्ती स्पर्धा

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना व वारणा दूध संघ यांच्यावतीने आयोजित मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात अभिजित बबन भंडारी (नरंदे, ता. हातकणंगले) व अमित गोविंदराव खुटाळे (रा. खुटाळवाडी ता. शाहूवाडी) यांनी विजय मिळविले. या स्पर्धेत १२५ मल्लांनी भाग घेतला होता. शास्त्री भवनमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर वारणा समूहाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी सर्व सहभागी स्पर्धक मल्लांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. दूध संघाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले, संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, सचिव के. एस. वाले, कारखान्याचे सचिव बी. जी. सुतार यांच्या हस्ते सर्व मानधनधारक विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी पंच म्हणून वस्ताद प्रकाश पाटील, चंद्रकांत शिंदे, ईश्वरा पाटील, संदीप पाटील, दिलीप महापुरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) स्पर्धेतील विजेते असे : वारणा साखर कारखानाखुला गट - प्रथम - अभिजित बबन भंडारी (नरंदे), द्वितीय - अक्षय आनंदराव पाटील (अंबप)४८ किलो - प्रथम - नागेश राजाराम बोने (पारगाव), द्वितीय- सूरज शंकर खडके (बोरपाडळे)५२ किलो - प्रथम- वैभव महादेव यादव (शिरोली), द्वितीय - शुभम बाबासो चौगुले (शिये)५७ किलो - प्रथम - बजरंग रघुनाथ गायकवाड (पारगाव), द्वितीय - विक्रम नामदेव महापुरे (शहापूर)६२ किलो - प्रथम - प्रमोद भीमराव कावळे (बहिरेवाडी), द्वितीय - शुभम भानुदास पाटील (सागाव)६८ किलो - प्रथम - अमोल हिम्मत पाटील (पारगाव), द्वितीय - संतोष रामचंद्र जाधव (सातवे)७४ किलो - प्रथम - संभाजी धनाजी पाटील (सांगाव), द्वितीय - संतोष सर्जेराव पाटील (बोरपाडळे)८४ किलो-प्रथम- सचिन तुकाराम पाटील (पारगाव), द्वितीय - श्रीमंत जालिंदर भोसले (मिणचे).