शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सेक्स रॅकेटचे बंगाली कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:21 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककेरळ, पश्चिम बंगाल येथून झटपट पैसा मिळविण्यासाठी चांगली नोकरी देतो, असे सांगून तरुणींना प्रथम मुंबईमध्ये व तेथून देहविक्रीसाठी थेट कोल्हापुरात आणले जाते. गेल्या सात वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेले हे सेक्स रॅकेट मुंबईतील सलीम व पुण्यातील गणेश हे दोघे एजंट चालवित आहेत. त्यांनी राज्यभर एजंटांचे जाळे विणले ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककेरळ, पश्चिम बंगाल येथून झटपट पैसा मिळविण्यासाठी चांगली नोकरी देतो, असे सांगून तरुणींना प्रथम मुंबईमध्ये व तेथून देहविक्रीसाठी थेट कोल्हापुरात आणले जाते. गेल्या सात वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेले हे सेक्स रॅकेट मुंबईतील सलीम व पुण्यातील गणेश हे दोघे एजंट चालवित आहेत. त्यांनी राज्यभर एजंटांचे जाळे विणले आहे. या दोघांवर मुंबई-पुणे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र कोल्हापूर पोलिसांना या दोघांचा मागमूसही लागलेला नाही.बहुतांश हॉटेल, लॉजमध्ये अशाप्रकारे वेश्याव्यवसाय चालविला जातो. ‘एंट्री’च्या नावाखाली अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा व्यवसाय बहरला आहे. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बहरलेल्या अनैतिक व्यापाराला चाप लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात गोपनीय विभागासह गुन्हे शाखेचा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यांना आपल्या हद्दीमध्ये विविध हॉटेल, लॉज, फ्लॅटवर राजरोस सुरू असलेला हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसाय कसा दिसत नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.शहरातील महाद्वार रोड, ताराबाई पार्क, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, आर. के. नगर, फुलेवाडी रिंंग रोड, शिरोली, कागल हायवे, न्यू शाहूपुरी, आदी ठिकाणी छुप्या मार्गाने आजही सेक्स रॅकेट चालविले जात आहे. याची माहिती पोलिसांना आहे; परंतु हप्त्याच्या आमिषाखाली ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत.व्हॉट्स अ‍ॅपचा वापरपुणे-बंगलोर महामार्गावर निपाणी टोलनाका ते किणी टोलनाक्यापर्यंत रस्त्याकडेला असणाºया हॉटेल-लॉजवर दिवस-रात्र वेश्या व्यवसाय सुरू आहे. सांकेतिक भाषेमध्ये ते गिºहाइकाला तरुणी पुरवीत असतात. दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दर दिला जातो. एजंट व्हॉट्स अ‍ॅपवर संबंधित तरुणींचे फोटो पाठवितात. त्यानंतर गिºहाइकाशी फोनवर दर ठरविला जातो. रिक्षा किंवा कारमधून तरुणीला संबंधित लॉजवर पाठविले जाते.