शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव, सिग्नल गोवाची आगेकूच कायम  नगराध्यक्ष चषक  फुटबॉल: मिरज,यवतमाळ पराभुत   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:48 IST

गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे  सुरु असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुसर्‍या दिवशी सिग्नल गोवा व ब‍ेळगाव फ्रेंडसने  आपली आगेकूच कायम

गडहिंग्लज :  गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे  सुरु असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुसर्‍या दिवशी सिग्नल गोवा व ब‍ेळगाव फ्रेंडसने  आपली आगेकूच कायम ठेवली.येथील एम.अार.हायस्कूलच्या मैदानावर प्रकाशझोतात  ही स्पर्धा सुरु  आहे.         रोमांचक सामन्यात यवतमाळच्या फ्रेंडस क्लबने निपाणी फुटबॉल अॅकडमीला २ - १ असे नमविले. निपाणीच्या साहेबखानने बाराव्या मिनिटाला उत्क्रष्ठ गोल करुन संघाचे खाते उघडले. पाठोपाठ चौदाव्या मिनीटाला यवतमाळच्या शुभम तावडेने जोरदार फटक्याद्वारे गोल नोंदवुन बरोबरी साधली. उत्तरार्धात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघानी शर्थीचे प्रयत्न केले.   ४८ व्या मिनिटाला यवतमाळच्या जहांगिर शिवराजने निर्णायक गोलद्वारे घेतलेली आघाडी शेवटपर्यंत  राहिली. बेळगाव फ्रेंडसने आपली घौडदौड  कायम ठेवीत मिरज युनायटेडला १ - ० असे पराजित केले मिरजेचा आघाडीपटू अमोल वाघमारेने पुर्वाधात मिळालेल्या दोन संधी वाया घ‍ालवल्या फ्रेंडसच्या आमिल बेपारीचा उत्तरार्धातील गोल निर्णायक ठरला.   

सिग्नल गोवाने नवोदित यवतमाळचा दुसऱ्या फेरीत ५ - ० असा  पराभव केला. सिग्नलचा पवन ठाकुर व विष्णु यांनी प्रत्येकी दोन तर निखिल सिंगने एक गोल करुन विजयात वाटा उचलला.                 *उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव..।आजच्या दिवसातील सामनवीर म्हणुन आमिल बेपारी (बेळगाव), श‍ाहरुख पिंजारी (यवतमाळ) तर लढवय्या खेळाडू म्हणुन विवेक कुंभार (मिरज), प्रशांत आजरेकर (निपाणी) यांना गौरविण्यात आले.

फोटो ओळी... गडहिंग्लज येथील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात मिरज युनायटेड व बेळगाव फ्रेंडस संघाच्या खेळाडूत फुटबॉलवर ताबा मिळविण्यासाठी झालेल्या चढाओढतील एक क्षण.  ( छायाचित्र -मजिद किल्लेदार )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल