शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 11:02 IST

Gadhinglaj chouk muncipalty Carportration Kolhapur-गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ शहरातील जुना चौक : नगरपालिकेकडून १५ लाखांचा निधी

गडहिंग्लज : शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.कोरी म्हणाल्या, जुन्या गडहिंग्लजमधील ऐतिहासिक शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.याप्रसंगी दररोज पुतळ्याचे पुजन आणि पुतळा परिसराची स्वच्छता करणाऱ्या बसवराज तुरबतमठ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, हारुण सय्यद, उदय पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापुर, उदय कदम, दिपक कुराडे, वीणा कापसे, सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे, शशिकला पाटील, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे, सरीता भैसकर, लता पालकर, प्रकाश तेलवेकर, दिलीप माने, चंद्रकांत सावंत, बाळासाहेब भैसकर, रमेश पाटील, संजय गुरव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर