शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘बापू, हम शर्मिंदा हैं..आपके कातिल जिंदा हैं’

By admin | Updated: January 31, 2017 00:42 IST

घोषणांनी सारा परिसर दुमदुमला : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात रॅलीचे आयोजन

कोल्हापूर : ‘बापू, हम शर्मिंदा हैं, आपके कातिल जिंदा हैं,’ ‘इतिहासाचे विकृतीकरण थांबवा’, ‘मानवता हाच धर्म’, ‘धर्मनिरपेक्षता जिंदाबाद’, ‘मैं भी गांधी, तू भी गांधी’, ‘अहिंसा हेच बलवानाचे शस्त्र आहे...’अशा घोषणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सोमवारी आदरांजली वाहण्यात आली. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. त्यांनी उपस्थितांना धर्मनिरपेक्षता व भारतीय संविधानाची मूल्ये अंगीकारण्याची शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, भरत रसाळे, एस. डी. लाड, एस. जी. तोडकर, आर. डी. पाटील, सुधाकर सावंत, गिरीष फोंडे, प्रा. नामदेव गावडे, मुकुंद कदम, व्ही. यु. नागरगोजे, गीतांजली लाड, मनिषा कदम, एस. आर. मुळे आदी उपस्थित होते. गांधी मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, खासबागमार्गे बिंदू चौकात आल्यानंतर रॅलीची सांगता झाली. त्यात महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज, इंदुमती गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘आम्ही भारतीय’चे मूक धरणे महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’तर्फे वरुणतीर्थ मैदान येथी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक धरणे करण्यात आले. गांधीजींचे प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो त्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यासाठी आयोजित या धरणे आंदोलनात महापौर हसिना फरास, बाळ पोतदार, अ‍ॅड. अशोक साळोखे, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, भारत घोंगडे, महादेव पडवळे, शंकर काटाळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आदिल फरास, आर. एस. आलासे यांनी सहभाग घेतला.