शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:35 IST

Religious Places kolhapur-राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.

ठळक मुद्देआदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणारअमावस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मंदिर बंद

सरवडे :राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार क्षेत्र आदमापूर येथील मंदिर देखील सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे . संत बाळुमामांच्या दर्शनासाठी राज्या -परराज्यातून भाविक अमावस्येला मोठ्या प्रमाणात येतात.

कोरोनाची खबरदारी म्हणून अमावस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार १२ फेब्रुवारी पासून पुन्हा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

टॅग्स :Balumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर