शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

प्रशासनाने दिव्यांगांचे हात पाय डोळे व्हावे, बच्चू कडू यांची अपेक्षा

By समीर देशपांडे | Updated: August 25, 2023 16:49 IST

दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूर : ज्यांना पाय नाहीत त्यांचे प्रशासनाने पाय व्हा, ज्यांना हात नाहीत ,त्यांचे हात व्हावे आणि ज्यांना डोळे नाहीत प्रशासनाने त्यांचे डोळे व्हावेत अशी अपेक्षा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग बंधू-भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती.बच्चू कडू म्हणाले, गेली पंधरा वर्षे दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करत आलो आणि या संघर्षाचे फलित म्हणजे आज सर्व प्रशासनच दिव्यांगांच्या दारी आम्ही घेऊन आलो आहोत. या सगळ्या योजनांचा लाभ दिव्यांग बंधू-भगिनी घ्यावा.    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू