शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रात चुका-विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:56 IST

कोल्हापूर : एकाच प्रमाणपत्रांवर दोघांची नावे, नावांवरच डिझाईनची छपाई अशा चुका बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवर झाल्याचे दीक्षान्त समारंभाच्या दिवशी सोमवारी निदर्शनास आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.परीक्षा भवनच्या परिसरात पदवी प्रमाणपत्रांच्या वितरणाची व्यवस्था विद्यापीठाने विद्याशाखानिहाय स्टॉलद्वारे केली होती. त्यातील ७९ आणि ...

ठळक मुद्दे दीक्षान्त समारंभादिवशी विद्यापीठाचा गोंधळ

कोल्हापूर : एकाच प्रमाणपत्रांवर दोघांची नावे, नावांवरच डिझाईनची छपाई अशा चुका बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवर झाल्याचे दीक्षान्त समारंभाच्या दिवशी सोमवारी निदर्शनास आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

परीक्षा भवनच्या परिसरात पदवी प्रमाणपत्रांच्या वितरणाची व्यवस्था विद्यापीठाने विद्याशाखानिहाय स्टॉलद्वारे केली होती. त्यातील ७९ आणि ८० क्रमांकाच्या स्टॉलवर अभियांत्रिकी विद्याशाखेतील बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवीचे वितरण करण्यात येत होते. दीक्षान्त समारंभाचा मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी याठिकाणी पदवी घेण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

पदवीप्रमाणपत्र हातात मिळताच त्यांनी त्यावर नजर टाकली असता. एकाच प्रमाणपत्रांवर दोन विद्यार्थ्यांची नावे, दोन वर्षांचा उल्लेख, पदवीधराच्या नावावरच डिझायनिंगची छपाई, अशा चुका असल्याचेदिसून आले. सुमारे दीडशेहूनअधिक पदवी प्रमाणपत्रांमध्येचुका असल्याचे निदर्शनासआले.