शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जागृती यात्रेने सरकारला हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू ...

ठळक मुद्देकिशोर ढमाले : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा कोल्हापुरात

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे नेते किशोर ढमाले यांनी दिला.शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेची सुरुवात शुक्रवारी (दि. २३) सांगली जिल्ह्यातून झाली असून, रविवारी ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रतिभानगर येथील हुतात्मा स्तंभास महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. ढमाले म्हणाले, गोºया इंग्रजांच्या ११९ वर्षांच्या काळात जेवढी माणसे मारली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या गोळीबारात मृत्युमुखी पडली. या विरोधात सर्व संघटनांनी मोट बांधली असून, जागृती यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांमधून उठाव करणार आहोत. ३० एप्रिलला संपूर्ण महाराष्टÑात जेल भरो आंदोलन करणार आहोत.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माजी आमदार संपतराव पवार, नामदेव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, महापौर स्वाती यवलुजे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कालिदास आपटे, उमा पानसरे, बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.दूध संघांकडून ४५ हजार कोटी वसूलगाईच्या दुधाला किमान २७ रुपये हमीभाव देण्याचे आदेश सरकारने काढले; पण एकाही संघाने त्याचे पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून संघाकडूनच साडेचार हजार कोटी सरकारने वसूल केल्याचा आरोप ढमाले यांनी केला.