शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आवाडेंची भेट तर कोरेंशी चर्चा, फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:29 IST

Devendra Fadnavis politics Kolhapur- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंदर फडणवीस यांचे गुरूवारी रात्री कोल्हापूरमध्ये स्वागत करण्यात आले. खासदार संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस आले होते. रात्री न्यू पॅलेसवरूनच ते पुण्याला रवाना झाले.

ठळक मुद्देआवाडेंची भेट तर कोरेंशी चर्चा, फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूर -विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवारी रात्री कोल्हापूरमध्ये स्वागत करण्यात आले. खासदार संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस आले होते. रात्री न्यू पॅलेसवरूनच ते पुण्याला रवाना झाले.येथील हॉटेलवर फडणवीस आल्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन मंत्री बाबा देसाई, राहूल देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे फडणवीस यांच्यासोबत गाडीतून आले.

यानंतर फडणवीस हॉटेलमध्ये काही काळ थांबून न्यू पॅलेसकडे रवाना झाले. त्याआधी गडबडीतच आलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून फडणवीस यांचे स्वागत केले. तर त्यानंतर वेळातच आमदार विनय कोरे या ठिकाणी आले.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, अशोक देसाई, विजय जाधव, भगवान काटे, अजित ठाणेकर, विजयसिंह पाटील, विजय अगरवाल, दिलीप मैत्राणी उपस्थित होते. फडणवीस यांचे स्वागत झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या आवाडे, हाळवणकर यांनी एकमेकांची चौकशी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण