शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी टाळण्यासाठीच आॅनलाईनचे नाटक: शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:44 IST

तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे

ठळक मुद्देमात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर

लोकमत न्यूज नेटवर्कतुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या आॅनलाईन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करीत आहे, असी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

तुरंबे (ता राधानगरी) झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतकºयांचा जसा विसर पडला आहे, तीच अवस्था राज्याची आहे. राज्यातील ४८ पैकी ४२ खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.

शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव व सातबारा कोरा करण्यासाठी आता यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच येत्या १0 नोव्हेंबरला दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी देशातील १६८ संघटना एकत्र करून १0 लाख शेतकºयांना घेऊन आंदोलन करणार आहे. यानंतर तरी सातबारा कोरा होईल, अशी आशा आहे, अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.आयात का वाढविता?यापूर्वीचे कोंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही २८ हजार कोटींच्या शेतीमालाची आयात करायचे. मात्र, मोदी सरकार एक लाख ४0 हजार कोटींची आयात करते ? मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? शेतीप्रधान असणाºया आपल्या देशात बाहेरील शेतीमाल आयात कशासाठी होतो ?शेतकºयांचा विश्वासघातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते; परंतु विश्वासघात करून गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने जी धोरणे राबविली. त्यामुळे शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २0१९ च्या निवडणुकीत तुमचे स्थान जनता ठरविल असेही शेट्टी म्हणाले.

तेल अण् केसमी कोल्हापुरातून येताना सभेला उपस्थित असलेल्यांना खोबरेल तेलाच्या बाटल्या आणल्या आहेत. मात्र, अट अशी आहे की, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला तेल मिळेल. कानावरही केस असू नयेत, तशी या राज्य शासनाची अवस्था आहे.