शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

कन्नूर यांच्या कलेतून स्त्री रूपाचे पैलू : हिर्डेकर - चित्रप्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:27 IST

कर्नाटक सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मनोज दरेकर होते.

ठळक मुद्देदरेकर म्हणाले, कलेला जात, धर्म, पंथ, प्रांत नसतो. कन्नूर यांच्या चित्रामधून बुद्धाच्या वेगवेगळ्या छटा उमटल्या आहेत.

कोल्हापूर : देशभरातील कलाकारांचे कोल्हापूर कायमच आकर्षण राहिले आहे. चित्रकार मल्लिकार्जुन कन्नूर यांच्या कलेतून स्त्री रूपाचे अनेक पैलू पाहायला मिळतात, असे मत संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

कर्नाटक सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मनोज दरेकर होते.

दरेकर म्हणाले, कलेला जात, धर्म, पंथ, प्रांत नसतो. कन्नूर यांच्या चित्रामधून बुद्धाच्या वेगवेगळ्या छटा उमटल्या आहेत. कर्नाटक सरकारच्या स्तुत्य उपक्रमाचे महाराष्ट्र शासनानेही अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळेल.

महेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. यावेळी चित्रकार विजय टिपुगडे, माई हिर्डेकर, हर्षद कुलकर्णी, श्रीदेवी कन्नूर, सुभाष पाटील यांच्यासह विद्यार्थी व कलारसिक उपस्थित होते. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात बुधवारी आयोजित चित्रकार मल्लिकार्जुन कन्नूर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीदेवी कन्नूर, प्रा. मनोज दरेकर, विजय टिपुगडे, सुभाष पाटील उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर