शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावनगडावरील तोफगोळे पुरातत्व खात्याच्या ताब्यात; नव्याने खोदाई न करण्याच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 18:59 IST

पुरातत्व विभागाच्या प्रादेशीक उपसंचालक नंदिनी साहु यांचा नियोजीत दौरा पन्हाळा पोस्ट कार्यालयाच्या बांधकाम परवानगीसाठी होता.

पन्हाळा : पावनगडावर ज्या ठिकाणी तोफगोळे सापडले, त्या जागेची पहाणी आज पुरातत्व विभागाच्या प्रादेशीक उपसंचालक नंदिनी साहु यांनी केली. यावेळी त्यानी सापडलेले तोफगोळे ताब्यात घेतले.    पुरातत्व विभागाच्या प्रादेशीक उपसंचालक नंदिनी साहु यांचा नियोजीत दौरा पन्हाळा पोस्ट कार्यालयाच्या बांधकाम परवानगीसाठी होता. यातच अचानक पावनगडावर तोफगोळे सापडलेल्या जागेची त्यांनी पहाणी केली. नव्याने या ठिकाणी कोणतीही खोदाई करु नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. सध्या हा किल्ला वनविभागाच्या ताब्यात असल्याने पुरातत्व विभाग कांहिंही करु शकत नाही, असे त्या म्हणाल्या.लवकरच पुरातत्व विभागाकडे पावनगड किल्ला ताब्यात देण्याविषयीचा प्रस्ताव वनविभागाकडे दिला जाइल असे सांगीतले.

धर्मकोठी परिसरात उभारणार वस्तू संग्रहालय

 ताब्यात मिळालेले तोफगोळे पन्हाळ्यातील धर्मकोठी मध्ये ठेवले असुन या ठिकाणी लवकरच वास्तुसंग्रहालय उभे करणार असुन पन्हाळा व परीसरात सापडलेल्या वस्तु या ठिकाणी सर्वांना पाहण्यास मिळणार असल्याची माहीती नंदिनी साहु यांनी दिली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर