शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अत्याचारप्रकरणी पतीसह दिरास अटक : रूईकर कॉलनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:44 IST

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत राहणाºया विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी पतीसह दिराला अटक केली. संशयित पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (वय २६), दीर रमजान झाकीर हुसेन आगा (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अधिक माहिती अशी, पीडित महिला एकटी घरी ...

ठळक मुद्देविवाहितेस ठार मारण्याचीही धमकीशेजाºयांनी दिला पीडितेला आधार

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत राहणाºया विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी पतीसह दिराला अटक केली. संशयित पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (वय २६), दीर रमजान झाकीर हुसेन आगा (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अधिक माहिती अशी, पीडित महिला एकटी घरी असताना तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दीर रमजान याने वारंवार अत्याचार केला. या अत्याचाराविरुद्ध आवाज न उठविता पतीने भावाला साथ देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तसेच भावाच्या गैरकृत्यास प्रोत्साहन मिळेल असे कृत्य केले. या प्रकाराची कुठे वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने विवाहितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.शेजाºयांनी दिला पीडितेला आधारपीडित विवाहिता अनाथ आहे. एका डॉक्टर दाम्पत्याने तिचा सांभाळ करून तिला पुणे येथे तिसरीपर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर तिच्या चुलत्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. तिघा चुलत्यांनी मुंबई, पुणे येथे अनाथाश्रमात ठेवले. कोल्हापुरात तिचे अली आगा याच्याशी लग्न झाले. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. अली हा सतत मारहाण करत असे तसेच दीर रमजान आगा हा तिच्यावर अत्याचार करत असे. रूईकर कॉलनीत राहणारे कुणाल बुलबुले त्यांची पत्नी जान्हवी, शाम नायर, सुशांत टकलगे यांनी या पीडित विवाहितेला आधार दिला.