शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदल भरती प्रक्रिया :  दुसऱ्या दिवशी ४९०० जणांनी दिली धावण्याची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:42 IST

शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी ४९०० जणांनी दिली धावण्याची चाचणीकागदपत्रांची तपासणी सुरू; भारतीय सैन्यदल भरती प्रक्रिया

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली.या भरती प्रक्रियेस बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. पहिल्या दिवशीच्या धावणे आणि मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुरूवारी दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

सोलापूर, सांगली जिल्ह्यासाठी गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी सुमारे सहा हजार उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ४९०० जण प्रत्यक्ष सहभागी झाले. त्यांची धावण्याची आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. सकाळी साडेसातपर्यंत प्रक्रिया सुरू होती.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर