शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:01 IST

शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार संभाजीराजे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि फौंडेशनचे शहाजी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रमविविध स्पर्धांतील विजेत्यांचा होणार गौरव; निधीसाठी देणगी देण्याचे आवाहन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे.

देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार संभाजीराजे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यामध्ये गौरविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि फौंडेशनचे शहाजी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.डी. टी. शिर्के म्हणाले, या ध्वजदिनानिमित्त विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये देशभक्तिपर गीतगायन, वक्तृत्व, चित्रकला, पथनाट्य, आदी स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

शहाजी माळी म्हणाले, स्पर्धेतील विजेत्यांची बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या रेजिमेंटल सेंटर येथे सहल नेली जाणार आहे. सैनिक कल्याण निधीसाठी नागरिकांनी केंद्र सरकारच्या बँक खात्यामध्ये थेट देणगी जमा करून सहकार्य करावे. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. के. गायकवाड, फौंडेशनचे अमर पाटील, उदय घोरपडे, अलका भगवान, संजय पवार, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर