शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:28 IST

gram panchayat Election kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.

ठळक मुद्देचंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

चंदगड :चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे व गावे कंसात : असीम मुल्लाणी (कळसगादे, पाटणे), यशोदिप पोळ (किटवाड), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग), पृथ्वीराज पाटील (सुंडी), विजय पाटील (कालकुंद्री), सूरज जगदाळे (नांदवडे), सुस्मिता हिडदुगी (घुमडेवाडी), एस. एम. आळंदे (दाटे),

मल्हारी खाडे (दिडलकोप), सुहास दोरूगडे (तुडये), मल्हारी खाडे (राजगोळी बुद्रूक), युवराज भोसले (बोजुर्डी), पी. एम. अर्जूनवाडकर (कानडी, इब्राहिमपूर), ए. एस. देशपांडे (म्हाळेवाडी व मलतवाडी), युवराज भोसले (मुगळी), ए. के. कुंभार (हाजगोळी व माडवळे), तानाजी सावंत (करेकुंडी), सुमन सुभेदार (फुलेवाडी), ए. सी. गारडे (केरवडे, पुंद्रा), एम. टी. कांबळे (शिनोळी खुर्द, सुरूते),बी. एम. कांबळे (तावरेवाडी), एम. एस. कांबळे (कोवाड), सूरज जगदाळे (आसगाव), ए. एस. सावळगी (नागवे, झांबरे), एम. जे. गुरूले (हलकर्णी), हणमंत पोवळ (किणी, चिंचणे), एन. पी. कुंभार (कौलगे), तानाजी सावंत (बुक्कीहाळ), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग) या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर