शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची घोषणा

By admin | Updated: August 5, 2014 00:15 IST

मुलींची आघाडी: सचिवांची निवड १४ आॅगस्टला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी मंडळाची घोषणा आज, सोमवारी झाली. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील सचिवांची निवड दि. १४ आॅगस्टला होणार आहे. त्यात मुलींनी आघाडी घेतली आहे.विद्यार्थी मंडळासाठी निवड झालेले विद्यापीठातील अधिविभागनिहाय प्रतिनिधी : रेश्मा लव्हटे (मराठी), प्रीती अवघडे (हिंदी), सचिन वाले (इंग्रजी), राजश्री जगताप (इतिहास), सोनाली जाधव (राज्यशास्त्र), राजश्री म्हाकवे (अर्थशास्त्र), सुवर्णा ढोले (समाजशास्त्र), रागिणी शेटे (समाजकार्य), प्रियांका जाधव, अश्विनी नाईक (वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र), गौरी राऊत , सायली कवाळे, आशुतोष कोळी (कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट), अर्चना शेवाळे (इंडस्ट्रीयल केमिस्ट्री), दीपाली पवार (रसायनशास्त्र), सौमित्रा जोगदंड (अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री), कोमल पाटील (भौतिकशास्त्र), सुरभी पाटील (बायो केमिस्ट्री), जगदिश दळवी (वनस्पतीशास्त्र), हेतल पटेल (प्राणीशास्त्र), शुभांगी घाडगे (संख्याशास्त्र), कविता गाडेकर (इलेक्ट्रॉनिक्स), रसिया शेख, शिवानी पाटणकर (गणित), ज्योती पाटील (पर्यावरणशास्त्र), शुभांगी पाटील (अ‍ॅग्रो केमिकल अ‍ॅण्ड पेस्ट मॅनेजमेंट), फिजा मंगा (मायक्रो बायोलॉजी), देवश्री पाटील (बायो टेक्नॉलॉजी), पूजा शितोळे (फूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी), सायली शिंदे-सरनाईक (भूगोल), दीपाली यादव, झिबा शेख (संगणकशास्त्र), संतोष कांबळे (शिक्षणशास्त्र), राहुल सुतार (ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र), सानिका मुतालिक (मास कम्युनिकेशन), कोणार्क शर्मा (संगीत व नाट्यशास्त्र विभाग). तसेच कुलगुरू नियुक्त प्रतिनिधींमध्ये प्रियांका पाटील (इंग्रजी), अनिता मुरगुंडे (वनस्पतीशास्त्र) यांचा समावेश आहे. विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळाच्या प्रतिनिधींची नियुक्ती गुणवत्तेवर केली आहे. त्यात ३८ पैकी ३२ प्रतिनिधी मुली आहेत. (प्रतिनिधी)