शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

विद्यापीठातील प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: April 2, 2017 00:56 IST

आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतीने परीक्षा, सुमारे १५० अभ्यासक्रमांसाठी परीक्षा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ५ मेपासून सुरू होणार असून, आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतींनी ही परीक्षा होईल. यासाठी शनिवारपासून परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती ँ३३स्र२.\ङ्मल्ल’्रल्ली२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल,६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या (२०१७-१८) विविध सुमारे १५० अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. आॅफलाईन परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठ, सायबर (कोल्हापूर), यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (सातारा), संत गाडगेबाबा महाविद्यालय (कऱ्हाड), कस्तुरबाई वालचंद कॉलेज आॅफ आर्टस अँड सायन्स (सांगली), तर आॅनलाईन परीक्षांसाठी कोल्हापुरातील डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, केआयटी, डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूरमधील जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग, सातारामधील के. बी. पी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कँप, यशोदा टेक्निकल कॅम्पस, अरविंद गवळी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, तर सांगली जिल्ह्यातील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (साखराळे), अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (आष्टा), अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स (सांगली-मिरज हायवे) ही केंद्रे आहेत. अशी होणार परीक्षा... आॅफलाईनदि. ५ मे : एम.ए. / एम. एस्सी. भूगोल, मास कम्युनिकेशन, एम.एस्सी. केमिस्ट्री, बी. जे. सी, एम. जे. सी, एम. एस्सी. अ‍ॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. प्रवेश परीक्षा अन्य शाखांसाठी. दि. ६ मे : बी. लिब. सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अँड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अ‍ॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फर्मेटिक्स. दि. ७ मे : एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, एम. एस. डब्ल्यू. (रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), एम. एस्सी. अल्कोहोल टेक्नॉलॉजी, एम. आर. एस. (मास्टर आॅफ रुरल स्टडीज), एम. बी. ए. (रुरल मॅनेजमेंट), एम. टेक. (रुरल टेक्नॉलॉजी). आॅनलाईन दि. ८ मे : एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्सेस, एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स. दि. ९ मे : एम. एस्सी. प्राणिशास्त्र, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी/बायोकेमिस्ट्री/एन्व्हार्न्मेंटल बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. एन्व्हार्न्मेंटल सायन्स, एम. एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी.