शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात द्वेशाचे वातावरण : कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:04 IST

पेठवडगाव : शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात लेखणी घेऊन क्रांती केली. मात्र, कधी नव्हते तेवढे द्वेशाचे वातावरण महाराष्ट्रात झाले आहे. छत्रपतींचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.येथील पालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ...

पेठवडगाव : शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात लेखणी घेऊन क्रांती केली. मात्र, कधी नव्हते तेवढे द्वेशाचे वातावरण महाराष्ट्रात झाले आहे. छत्रपतींचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.येथील पालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘शिवराय ते भीमराय’ विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी कोकाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय पाटील होते. यावेळी नगरसेवक संदीप पाटील, राजाराम यादव, बाबा महाडिक, हिंदुरावहुजरे-पाटील, संभाजी पवार,वसंतराव चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते.कोकाटे पुढे म्हणाले, काही पक्षपाती लोकांनी खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. बहुजनांची युवापिढी बरबाद झाली पाहिजे म्हणून त्यांच्या हातात दगड दिले जातात. दंगली, भांडणे होऊ नये याची सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.यावेळी नगरसेवक कालिदास धनवडे, हनमंत पाटील, बंडखोरसेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे, अमोल परीट, अभिजित यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.