शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी शिवाजी पूल : उद्या काँक्रीट टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:38 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या अखेरच्या टप्प्यातील स्लॅबचे काँक्रीट टाकण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता ए. एल. भोसले यांनी प्रथमच बुधवारी दुपारी पुलाच्या कामाची तपासणी केली.

ठळक मुद्देपर्यायी शिवाजी पूल : उद्या काँक्रीट टाकणारनूतन कार्यकारी अभियंत्यांकडून पुलाची तपासणी

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अखेरच्या टप्प्यातील स्लॅबचे काँक्रीट टाकण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता ए. एल. भोसले यांनी प्रथमच बुधवारी दुपारी पुलाच्या कामाची तपासणी केली.पर्यायी शिवाजी पुलाचे अंतिम टप्प्यातील काँक्रिटचे काम सुरू आहे. त्यासाठी स्लॅब बांधणीचे काम सुरू आहे. शुक्रवारी हे काँक्रीट टाकण्यात येणार आहे. तत्पूर्वी कार्यकारी अभियंतापदाचा कार्यभार स्वीकारलेले ए. एल. भोसले यांनी बुधवारी दुपारी पर्यायी शिवाजी पुलाला भेट देऊन कामाची तपासणी केली.

यावेळी ठेकेदार एन. डी. लाड हेही उपस्थित होते. भोसले यांनी, या कामाबाबत समाधान व्यक्त करत पुलाचे काम कोणत्याही स्थितीत थांबणार नाही, ते युद्धपातळीवर पूर्ण करून १५ मेपूर्वी या नव्या पुलावरून वाहतूक सुरळीत केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर