शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा साकारण्यास सर्वतोपरी मदत : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 10:08 IST

Rajaram College Sambhaji Raje Chhatrapati kolhapur -राजाराम महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

ठळक मुद्देछत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा साकारण्यास सर्वतोपरी मदत : खासदार संभाजीराजेराजाराम महाविद्यालयाला भेट

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.राजाराम महाविद्यालयाला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. प्राचार्य अण्णासाहेब खेमनर यांनी महाविद्यालय परिसरात छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा उभारणीबाबतची माहिती दिली. त्याबाबतचा नियोजित आराखडाही सादर केला. पुतळा उभारणीसाठी समितीची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना माजी विद्यार्थी (राजारामीयन) शशांक पाटील, श्रीकांत सावंत यांनी केली.

लोकसहभागामधून पुतळा उभारण्यात यावा, असे दीपक जमेनिस, हेमंत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर पुतळा उभारणीबाबत सर्वांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रवीण खडके, संजय सावंत, संजय पाठारे, डॉ. प्रवीण कोडोलीकर आदी उपस्थित होते.फ्लॉरेन्समध्ये समाधी, पुतळाछत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांनी प्रजाहितदक्ष राजा म्हणून राज्यकारभार केला. कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी शिक्षणाच्या सुविधा दिल्या. इटली दौऱ्यावर असताना फ्लॉरेन्समध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी, पुतळा त्या ठिकाणी आहे. त्यांनी स्थापन केलेल्या राजाराम महाविद्यालयात आता त्यांचा पुतळा उभारण्याचा विचार माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने केला आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी देखील खासदार संभाजीराजे यांना पुतळा उभारणीबाबत विनंती केली आहे. मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर