शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:42 IST

maratha, dasara, kolhapurnews विजयादशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यातील १५१ तालुक्यांची विस्तृत कार्यकारिणी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून झालेल्या ऑनलाईन बैठकीद्वारे या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी जाहीर केली. महासंघाच्या सर्वांना उपयुक्त असणाऱ्या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीरमोबाईल ॲपचा प्रारंभ : वसंतराव मुळीक यांच्यावर पश्चिम विभागाची जबाबदारी

कोल्हापूर : विजयादशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यातील १५१ तालुक्यांची विस्तृत कार्यकारिणी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून झालेल्या ऑनलाईन बैठकीद्वारे या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी जाहीर केली. महासंघाच्या सर्वांना उपयुक्त असणाऱ्या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप, उपाध्यक्ष विनायकराव पवार, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चिटणीस प्रमोद जाधव प्रमुख उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा ते ध्येयधोरणे, शैक्षणिक व शेती शासकीय योजना, अन्य माहिती असणाऱे हे ॲप सर्वांना उपयुक्त ठरेल.

मराठा महासंघाच्या १२० व्या वर्धापनदिनी प्रतिवर्षाप्रमाणे मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात शस्त्र पूजन करण्यात आले. आरक्षण लढ्यात पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी संपूर्ण राज्यभर दौऱ्याचे नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्यातील पश्चिम विभागासह, गोवा, कर्नाटक राज्याची जबाबदारी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यावर सोपविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुके, कोल्हापूर शहर, इचलकरंजी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मारुती मोरे आणि शशिकांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर