शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूरच्या ऐश्वर्याची फिनेस्टा राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विजेतेपदाची मोहोर

By सचिन भोसले | Updated: October 7, 2023 18:47 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लाॅन टेनिस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऐश्वर्या जाधव हिने दिल्ली येथे झालेल्या १८ वर्षाखालील मुलींच्या फिनेस्टा ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लाॅन टेनिस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऐश्वर्या जाधव हिने दिल्ली येथे झालेल्या १८ वर्षाखालील मुलींच्या फिनेस्टा राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तिने कर्नाटकची द्वितीय मानांकित राष्ट्रीय विजेती सुहिता मारुती हिचा तीन तासाहून अधिक काळ झालेल्या सामन्यात पराभव करीत ही स्वप्नवत कामगिरी केली.आर.के.खन्ना टेनिस स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्या (महाराष्ट्र) हिने पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.दुसऱ्या फेरीत अनन्या धनकर (हरियाणा) हिचा ६-१, ६-२ असा पराभव केला. तर उपउपांत्यपूर्व फेरीत तिने रिया सचदेव (दिल्ली) हिचा ६-३, ६-३ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने माया रेवधी (तामिळनाडू ) हिचा ६-२, ६-३ असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने तामिळनाडूच्या हरितश्री व्यंकटेश हिचा पराभव केला. अंतिम फेरीत तिने तीन तास चाललेल्या या सामन्यात कर्नाटकच्या सुहिता मारुती हिचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. ऐश्वर्याने तिच्यावर ६-३, १-६, ६-३ अशी मात केली. ऐश्वर्याला मनाल देसाई, अर्षद देसाई यांचे मार्गदर्शन व जिल्हा टेनिस असोसिएशनचे चेअरमन दिलीप मोहिते, मुरलीधर घाटगे,उपाध्यक्ष डाॅ.दिनेश कित्तूर, सचिव मेघन बागवडे आणि राज्य टेनिस असोसिएशनचे सहकार्य लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTennisटेनिस