शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘विमानतळ’ जमीनप्रश्नी दोन कोटी ‘वन’ला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:47 IST

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या वन विभागाच्या जमिनीचे दोन कोटी लवकरच राज्य शासनाकडून वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. वाढीव धावपट्टीसाठी ६४ एकर जमिनींचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर विमानतळासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात आमदार अमल ...

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या वन विभागाच्या जमिनीचे दोन कोटी लवकरच राज्य शासनाकडून वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. वाढीव धावपट्टीसाठी ६४ एकर जमिनींचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर विमानतळासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापक पूजा मूल, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, विमानतळ सल्लागार समिती सदस्य समीर शेठ, आदी प्रमुख उपस्थित होते.विमानतळासाठी वनविभागाची जमीन संपादित केली होती. त्याचे १ कोटी ९० लाख रुपये राज्य शासनाकडून देणे बाकी होते; ते वनविभागाला वर्ग केले असून ते लवकरच मिळतील, असे आमदार महाडिक यांनी सांगितले. विमानोड्डाणामध्ये महावितरण, बी. एस. एन. एल. व मोबाईलचे टॉवर व खांबांचे १६८ अडथळे असून संबंधित विभागांनी त्यांची संयुक्त पाहणी करून ते काढावेत, अशा सूचना देण्यात आल्या. विमानतळ येथे जे पाणी आवश्यक आहे त्याचा महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने पुरवठा करावा; तसेच परिसरात बंदिस्त विहिरीकरिता जागेसाठी सर्व्हे करावा, अशा सूचना महाडिक यांनी संबंधितांना दिल्या.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी वाढीव धावपट्टीसाठी ६४ हेक्टर जमिनीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती दिली.