शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रायफलने डोक्यात गोळी घालून एअरमनची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:02 IST

एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली.

ठळक मुद्देरायफलने डोक्यात गोळी घालून एअरमनची आत्महत्याआत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही

बेळगांव - एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली.आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नांव अमिरखान रया (वय २४, रा. हरियाणा) असे आहे. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटरमध्ये नॉन टेक्निकल विभागातील एअरमनना प्रशिक्षण दिले जाते. हरियाणा येथील आमिरखान हा देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेत होता.

मात्र आज सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. तेंव्हा आमिरखान याला उपचारासाठी तातडीने शहरातील इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी आमिरखान याला मृत घोषित केले.सदर घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण एसीपी तसेच सीपीआय विजयकुमार शिन्नूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून मयत एअरमन आमिरखान रया याच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर