शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँक निवडणुकीनंतर थेट कर्जाचा निर्णय घ्यावा

By admin | Updated: January 9, 2017 01:08 IST

हसन मुश्रीफ : बँकेवर पुन्हा सत्ता आमचीच

कोल्हापूर : कर्ज वाटपातील त्रिस्तरीय प्रणाली रद्द करून राज्य बॅँकेच्या माध्यमातून थेट विकास संस्थांना पीक कर्जपुरवठा करण्याचे सहकारमंत्र्यांचे धोरण आहे. परंतु, राज्य बॅँकेची निवडणूक होईपर्यंत त्यांनी निर्णय घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. बॅँकेवर पुन्हा दोन्ही कॉँग्रेसचीच सत्ता येणार असल्याने कोल्हापूरसह इतर ठिकाणी सुरू केलेल्या शाखा सुरू ठेवायच्या का? याबाबतही निर्णय होईल, असे सूतोवाचही त्यांनी केले. राज्य बॅँकेने कोल्हापुरात शाखा सुरू करून त्या माध्यमातून विकास संस्थांना पीक कर्ज वाटपाचे धोरण राबविले आहे. बॅँकेच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. जिल्हा बॅँकेला पीक कर्जाच्या माध्यमातून ४०० कोटींचा संचित तोटा सहन करावा लागतो. थेट कर्जपुरवठा केल्यास तो कमी होईल; पण प्रशासकीय मंडळाने गडबड करू नये. राज्य बॅँकेच्या निवडणुकीबाबत नागपूर खंडपीठाकडे याचिका प्रलंबित आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संचालक मंडळाची संख्या जास्तीत जास्त २१ करता येते, तरीही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची पुन्हा सत्ता येणार आहे. थेट कर्जपुरवठ्याचे धोरण राबवायचे की नाही, हे ठरविले जाणार आहे. कोल्हापूरसह सुरू केलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णयही कदाचित होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीपर्यंत प्रशासकीय मंडळाने निर्णय घेऊ नये, असे मुश्रीफ यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांची विरोधाची भूमिकासहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे अलीकडील निर्णय बघता, ते जिल्हा बॅँकेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. जिल्हा बॅँकेत कर्जपुरवठा करताना राजकारण होत असल्याची भीती असेल तर राष्ट्रीयीकृत बॅँका आहेत. त्यासाठी राज्य बॅँकेला का आणता? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.