शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

प्रशासक राजेंद्र तळपे यांनी स्वीकारला कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:25 IST

सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासक राजेंद्र तळपे यांनी स्वीकारला कोडोली ग्रामपंचायतीचा पदभारसत्कार करून सरपंच, उपसरपंच यांना निरोप

कोडोली - सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.कोडोली ग्रामपंचायत सभागृहात प्रशासक तळपे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकाल संपलेल्या सरपंच शंकर पाटील, उप सरपंच चंद्रभागा जाधव यांचा सत्कार प्रशासक राजेंद्र तळपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पदभार स्विकारताना तळपे म्हणाले, ग्रामपंचायतीचा कारभार सर्वाना विश्वात घेऊनच चालविण्यात येईल. यावेळी माजी सरपंच नितीन कापरे, माजी उपसरपंच निखिल पाटील, ग्रामविकास अधिकारी ए वाय. कदम, प्रविण जाधव, माणिक मोरे, तलाठी अनिल पोवार, एम. पी पाटील, मोहन कुंभार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. आभार सुनिल पाटील यांनी मानले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर