शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

कृती समिती आजपासून

By admin | Updated: September 14, 2015 00:18 IST

सर्किट बेंचचा प्रश्न : हायकोर्टाच्या ६५ न्यायमूर्तींनाही भेटणार

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन होत नाही तोपर्यंत ‘आर-पार’ची लढाई करण्याचा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी रविवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत केला. वकील, पक्षकार यांना विश्वासात घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी आज, सोमवारपासून सहा जिल्ह्णांतील ६८ तालुक्यांचा दौरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सप्टेंबरअखेर रूजू होतील त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन ‘बेमुदत काम बंद’चा निर्णय घेतला जावा, अशी भूमिका कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. न्या. शहा यांनी फुल्ल हाऊसच्या बैठकीत ‘सर्किट बेंच’ची फाईल ठेवली आहे. उपस्थित उच्च न्यायालयाचे ४५, औरंगाबाद व नागपूर खंडपीठाचे २० अशा ६५ न्यायाधीशांना या मागणीसंदर्भात आपले मत देऊन नवीन रूजू होणाऱ्या मुख्य न्यायाधीशांसमोर ही फाईल ठेवावी, असे त्यांनी मत व्यक्त केल्याचे समजते आहे. न्या. शहा यांनी घेतलेल्या निर्णयाची कागदपत्रे माहिती अधिकारद्वारे प्राप्त केली जाणार आहेत तसेच सर्व न्यायमूर्तींची वैयक्तिक भेट घेऊन ‘सर्किट बेंच’ स्थापनेसाठी विनंती करण्यात येणार आहे.