शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वडगावात जुगार अड्ड्यावर कारवाई : ३९ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

शासकीय परवानगीने या ठिकाणी हे क्रीडा मंडळ सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे मंडळ नुकतेच सुरू झाले होते. दरम्यान, ...

शासकीय परवानगीने या ठिकाणी हे क्रीडा मंडळ सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे मंडळ नुकतेच सुरू झाले होते. दरम्यान, काल बिगर परवाना तीन पानी जुगार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये ३९ लोकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत फिर्याद हवालदार अशोक जाधव यांनी दिली. तपास बी. धीरजकुमार, उपनिरीक्षक नासीर खान करीत आहेत. वडगाव पोलीस उपनिरीक्षक नसीर खान, राजू पाटील, किशोर पवार, विकास घस्ते, रणवीर जाधव, जितेंद्र पाटील, नरसिंग कुंभार, अशोक जाधव, रामराव पाटील, अमरसिंह पावरा, दादा माने, आदींच्या पथकाने कारवाई केेेली.

याप्रकरणी कारवाई केलेल्यांची नावे अशी-विशाल विनायक माने (वय २४), अविनाश अनिल माने (३०), अनिल बाळू माने (६३), महेश गणपती डेळेकर (२३),जयदीप दिनकर पाटील (४२), गोटीराम बहादूर चौगुले (४४), शिवप्रसाद मल्लाप्पा हंजगे (६१), रमेश बाळू माने (४८), हेमंत सीताराम सावंत (३७, रा. सर्व पेठवडगाव), लक्ष्मण बाबासाहेब बामणे (४४), सुभाष यशवंत भासर (५५, दोघे रा. शिगांव, ता. वाळवा), इस्माईल इबाहिम शेख (६०, रा. इस्लामपूर, ता. वाळवा), गाेपाळ रामचंद्र लड्डा (४७), प्रकाश अण्णा चौगुले(६३),अयुब हबीब अन्सारी(४३), जावेद महम्मदसाहब मुल्ला(२९),तातोबा आनंदा कांबळे(५२),मुबारक हुसेन पठाण(५०), निखिल बाळकृष्ण धुमाळ (२७), दिलावर अजिज बागवान(५३), गौस जवाहर पटेल(३४, रा. सर्व इचलकरंजी), नुरबादशाह कादरबादशाह सय्यद (५४), संजय नारायण काशिद(५२), सुरेश राजाराम टिवले(६६, रा. कोल्हापूर), राजुद्दीन गुलाब मल्लीदवाले (६२, रा. संभाजीनगर), भगवान ज्ञानदेव हवालदार( ६२,रा. संभाजीनगर,कोल्हापूर), सुधीर गोपाळराव पवार (६२, रा. सरदार तालीम, कोल्हापूर), वसंत मरप्पा पुजारी (वय ४०,रा. कोल्हापूर), प्रकाश भिमा घस्ते (४६, रा. गडहिंग्लज), मारुती नारायण कोळी (वय ६३, रा. शिवनाकवाडी), गणी बाबासो पटवेगार(४५, रा. आष्टा), मदार इस्माईल बेपारी(५२, रा. गांधीनगर), बाबासो जिनगुंडा पाटील(५४, रा. कुरुंदवाड), कृष्णात शामराव वडगांवे (५८, रा.कवठेपिरान, ता. मिरज), संजय खारकांडे (५१), संजय धोंडिराम माने (४३, दोघे रा. कोरोची), प्रसन्न पांडुरंग कुलकर्णी (३३ रा. सांगलीवाडी, ता. मिरज), संजय शंकर चव्हाण (५६, रा. सावर्डे).