शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत तंबाखू नियंत्रणअंतर्गत ३८ जणावंर कारवाई,५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:29 IST

Tobacco Ban Collcator Kolhapur- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देतंबाखू नियंत्रणअंतर्गत ३८ जणावंर कारवाईआठ महिन्यांतील चित्र : ५ हजारांचा दंड वसूल

कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.

प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशिला कणसे म्हणाल्या, कोटपा कायदा २००३ च्या अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी धाडी घालण्यात येणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत शाळेपासून १०० यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. प्रल्हाद देवकर यांनी स्वागत केले.एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेली दंड वसुलीविभाग       व्यक्तींची संख्या          दंड वसुलीआरोग्य :             २४ :                    २ हजार ६००पोलीस :               १३ :                   २ हजार ६००अन्न व औषध प्रशासन :                 १ हजार २००जनजागृती स्पर्धेत प्रियांका लिंगडे राज्यात चौथ्यामहात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे तंबाखूमुक्त जनजागृती मोहिमेसाठी आयोजित पोस्टर्स स्पर्धेत तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डाटा ऑपरेटर प्रियांका लिंगडे यांना चौथ्या क्रमांकासाठी स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळाले. तसेच चारुशिला कणसे आणि सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनाही प्रशस्तीपत्र मिळाले. निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर