शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी ६0 लाखांच्या निधीतून रस्ते पॅचवर्कच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 17:53 IST

रस्त्यांचे पॅचवर्कचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली.

ठळक मुद्देत्यामुळे राज्यशासनाकडे ३५0 कोटींची मागणी केली आहे. या निधीला विलंब लागणार आहे.

कोल्हापूर : शहरातील खड्ड्यांच्या पॅचवर्कसाठी महापालिकेने तातडीने एक कोटी ६0 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बुधवारी पॅचवर्कची कामे सुरू करण्यात आली. आरटीओ कार्यालय ते पितळी गणपती, बिंदू चौक ते शिवाजी पूल आणि क्रशर चौक ते साईमंदिर या मार्गांवरील कामे सुरू झाली आहेत.  आज, गुरुवारी गोखले कॉलेज ते माउली पुतळा या मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्कचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली.

शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. विविध सामाजिक संघटना, पक्षाच्या वतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खराब रस्त्यावरून फैलावर घेतले जात आहे. महापालिकेकडे शहरातील सर्वच खराब रस्ते नव्याने करण्यासाठी पुरेसा निधी नाही. महापुरामध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे; त्यामुळे राज्यशासनाकडे ३५0 कोटींची मागणी केली आहे. या निधीला विलंब लागणार आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधींनी ७५ लाखांचा निधी दिला आहे. तातडीचा उपाय प्रशासनाने एक कोटी ६0 लाखांचा निधी मंजूर केला. बुधवारी या निधीतील कामांना सुरुवात झाली. दिवसभरामध्ये शहरातील प्रमुख मार्गांवरील पॅचवर्क करण्याचे काम हाती घेण्यात आले. चार दिवसांमध्ये बहुतांशी ठिकाणी पॅचवर्क केले जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा