शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार मुस्लिमांचे सर्वेक्षण, ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर

By समीर देशपांडे | Updated: September 22, 2022 19:02 IST

नऊ वर्षांनी अभ्यास गटाची स्थापना

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील ५६ मुस्लीम बहुल शहरांमध्ये मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या पाहणीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने याबाबत बुधवारी शासन आदेश काढला आहे. चार महिन्यांमध्ये हा अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.सन २०१३ मध्ये मुस्लीम समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मेहमूद रेहमान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मुस्लीम समाजासाठी शासनाने केलेले प्रयत्न अणि मुस्लीम समाजाचा विकास याबाबत पाहणी अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी आता होत आहे.त्यानुसार मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या पाहणीसाठी या समाजातील शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि राहणीमान, बँक आणि वित्तीय सहाय्य, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ याचा या अभ्यास गटाकडून करण्यात येईल.

भौगोलिक क्षेत्रनिहाय ही पाहणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील ५६ मुस्लीमबहुल शहरांचा समावेश आहे. संबंधितांच्या मुलाखती आणि सामूहिक चर्चा करून या अभ्यासाचा अहवाल सादर करावयाचा आहे. चार महिन्यांमध्ये हा अहवाल द्यावा अशी अपेक्षा असून तो अल्पसंख्याक विकास विभागाला सादर करावा लागणार आहे.

नऊ वर्षांनी अभ्यास गटाची स्थापनासन २०१३ मध्ये स्थापन केलेल्या समितीने असा अभ्यासगट स्थापन करण्याची शिफारस केली होती;परंतु गेल्या नऊ वर्षांत सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार, नंतर शिवसेना भाजप सरकार आणि नंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकार यांच्या काळात पुढे काहीच झाले नाही. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागाने हा सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे.

शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. यातून मुस्लीम समाजाच्या विविध प्रश्नांचे गांभीर्य समजू शकेल; परंतु केवळ ५६ शहरांमध्ये अभ्यास न करता त्याची तालुका पातळीपर्यंत व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. कारण या पातळीवरील समाजबांधवांचेही वेगळे प्रश्न आहेत. -हुमायुन मुरसल, मुस्लीम समाजाचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम