शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वकील प्रशांत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By समीर देशपांडे | Updated: October 19, 2022 22:41 IST

आपल्याच जुन्या वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या अॅड. प्रशांत पाटील रा. करण हेरिटेज, देवकर पाणंद कोल्हापूर याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर :

आपल्याच जुन्या वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या अॅड. प्रशांत पाटील रा. करण हेरिटेज, देवकर पाणंद कोल्हापूर याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केवळ एकाच नव्हे तर अन्य वर्गमैत्रिणी असलेल्या महिलांबाबतही त्याने घाणेरडे संभाषण केले असल्याच्या क्लीप्सही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या प्रकाराने वकील वर्गातही खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिला डॉक्टर असून मे महिन्यामध्ये त्यांचे दहावीतील १३२ जणांचे कळंबा परिसरातील एका फॉर्म हाऊसवर गेट टुगेदर झाले. यावेळी शाळेचा माहितीपट दाखवत असताना अॅड.पाटील याने चिक्कूच्या बागेत या महिलेजवळ येवून ‘तू माझ्याशी शरीरसंबध ठेव, नाहीतर मी तुझी बदनामी करीन. तुझा संसार मोडीन’ अशी धमकी दिली.

यानंतर ही महिला मैत्रिणीसह घरी गेली परंतू घाबरून तिने पतीला हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर जुलै महिन्यात या महिलेच्या मित्राने हा वकील आणि या सर्वांची एक कॉमन मैत्रिण यांचे अनैतिक संबंध असून ते दोघे तुझ्याविषयी घाणेरडे बोलत होते असे सांगून तिला याबाबतची ऑडिओ क्लीपही दिली. यामध्ये अॅड. प्रशांत हा माझ्याबद्दल ‘मी तिला कधीही एक्सपोज करीन. तीची फिगर हिच्यापेक्षा चांगली आहे’यासह अन्य घाणेरडे संभाषण केल्याचे या महिलेने पोलिसात दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे. वकीलाविरोधात कलम ३५४, ३५४ ए, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी