शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७१ हजार खाती अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:27 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील १ लाख ९५ हजार खात्यांच्या विसंगत यादीत तब्बल ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. सर्वाधिक ९ हजार ९६२ खाती करवीर तालुक्यातील असून त्यापाठोपाठ हातकणंगले, कागल व राधानगरी तालुक्यांचा क्रमांक लागतो.कर्जमाफीच्या पात्र याद्यांतील घोळानंतर गेल्या दीड महिन्यात पात्र खातेदारांची एकही यादी आयटी विभागाने जिल्हास्तरावर पाठविलेली नाही. ...

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील १ लाख ९५ हजार खात्यांच्या विसंगत यादीत तब्बल ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. सर्वाधिक ९ हजार ९६२ खाती करवीर तालुक्यातील असून त्यापाठोपाठ हातकणंगले, कागल व राधानगरी तालुक्यांचा क्रमांक लागतो.कर्जमाफीच्या पात्र याद्यांतील घोळानंतर गेल्या दीड महिन्यात पात्र खातेदारांची एकही यादी आयटी विभागाने जिल्हास्तरावर पाठविलेली नाही. उलट खात्यातील तफावत असलेल्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे पाठवून त्यातील पात्र नावे पाठविण्याचे आदेश आयटी विभागाने दिले होते.त्यानुसार सहकार विभाग, जिल्हा बॅँक व तालुकास्तरीय समितीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ३८ हजार तफावत असणाºया शेतकºयांची यादी पाठविली होती. त्यानंतर ८७ हजार शेतकºयांची यादी आली.आतापर्यंत १ लाख २५ हजार ९८८ शेतकºयांच्या १ लाख ९५ हजार १२३ खात्यांची तफावत यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामध्ये १ लाख २२ हजार ८१ खाती पात्र ठरली आहेत तर ७१ हजार १७१ खाती अपात्र ठरल्याने त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. कर्जमाफीच्या निकषात न बसलेली, प्रस्तावात चुकीची माहिती भरलेले शेतकरी अपात्र ठरले आहेत.शेतकºयांना फटकाएप्रिल २०१५ ते मार्च २०१६ मध्ये उचल केलेले व याच आर्थिक वर्षात त्याची परतफेड केलेल्या शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला आहे. जिल्ह्णात ९० टक्के शेतकरी ऊस उत्पादक असल्याने ते जूननंतरच कर्जाची उचल करतात. त्यामुळे जून २०१५ मध्ये उचल केलेल्या शेतकºयाने जून २०१६ पर्यंत परतफेड केली, पण कर्जमाफीच्या आर्थिक वर्षात ते बसत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र ठरले आहेत.२२ हजारांची ‘ग्रीन लिस्ट’ आज?राज्य सरकारच्या आयटी विभागाकडे पाठवलेल्या सव्वा लाख पात्र खात्यांपैकी आज, गुरुवारी २२ हजार खात्यांची ‘ग्रीन लिस्ट’ येण्याची शक्यता आहे.तालुकानिहाय पात्र-अपात्र खातेदारतालुका शेतकरी एकूण खाती पात्र अपात्र प्रलंबितआजरा ५५०३ ९८६९ ४०८५ ५४७५ ३०९गगनबावडा ३१२३ ४०३२ २२१२ १८१९ १भुदरगड ६५९१ ९८५५ ५५ ३२ ३७३३ ५९०चंदगड ६९८८ १३८३५ ९२६४ ४५६७ ४गडहिंग्लज ७३८० १३९३९ ८३५५ ५५८१ ३हातकणंगले १२६३७ १९५५४ ११३९४ ७८७४ २८६कागल १२६८२ १५२१२ ७७२६ ७४६३ २३करवीर २३४८५ ४३३४० ३३४२५ ९९६२ ०पन्हाळा १३४७० १७२१७ ९२३८ ७३२९ ६५०राधानगरी १२८५५ २३७५४ १६८३३ ६८८३ ३८शाहूवाडी ५१५१ ८२५५ ४४१९ ३८२७ ९शिरोळ १९१२३ १६२६१ ९५९८ ६६५८ ५