शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी विज्ञानसाठी ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:26 IST

कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत.

ठळक मुद्देअकरावी विज्ञानसाठी ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४० अर्जअकरावीसाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत.

अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सोमवारपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे एकूण १२१५१ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कला इंग्रजी माध्यमासाठी ७८, मराठी माध्यमासाठी १५३०, वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी १७८३ आणि मराठी माध्यमासाठी २२२० अर्ज आहेत.

ऑनलाईन अर्जातील पहिल्या भागाची १४२५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) अर्ज करण्याची मुदत दि. ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

आतापर्यंत राज्यभरातून २८६७८२ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. २६०४५९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. २५११२७ जणांनी शुल्क अदा केले आहे. २३७७८५ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम आणि संस्थानिहाय विकल्पांची नोंद केली आहे.तंत्रनिकेतनसाठी आज अंतिम दिवसशासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज, मंगळवार अंतिम दिवस आहे. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रात शंभर विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेतली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय