शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुण्यासाठी म्हाडाची ५ हजार ६४७ घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:05 IST

mhada, online, kolhapurnews पुणे विभागातंर्गत म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन सोडत जानेवारीत निघणार आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या चार जिल्ह्यांत ५ हजार ६४७ म्हाडाची घरे आहेत. या सोडतीत सहभागासाठी गुरुवारपासून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीस सुरुवातही झाली. कोल्हापुरात ६८ घरांची सोडत निघणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुण्यासाठी म्हाडाची ५ हजार ६४७ घरे जानेवारीत सोडत: ऑनलाईन नोंदणी सुरू

कोल्हापूर: पुणे विभागातंर्गत म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन सोडत जानेवारीत निघणार आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या चार जिल्ह्यांत ५ हजार ६४७ म्हाडाची घरे आहेत. या सोडतीत सहभागासाठी गुरुवारपासून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीस सुरुवातही झाली. कोल्हापुरात ६८ घरांची सोडत निघणार आहे.परवडणारी घरे म्हणून म्हाडाची ओळख आहे. त्यामुळेच या सोडतीकडे बऱ्यापैकी लक्ष असते. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना यामुळे या घरांची किंमत कमी राहते.एकूण ५ हजार ६४७ पैकी ५ हजार २१७ घरे ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यातील म्हाळुंग येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापुरातील करमाळ्यात ७७ तर सांगलीत ७४ अशी ९६१ घरे आहेत.

म्हाडाकडून बांधलेल्या प्रकल्पात पुण्यातील मोरेवाडीत ८७, पिंपरी वाघिरे ९९२, तर सांगलीत १२९घरे आहेत. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेतंर्गत म्हाळुंगे येथे १८८०, दिवे येथे १४, सासवडला ४, सोलापुरात ८२ घरे आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतंर्गत पुणे महापालिका हद्दीत ४१०, पिंपरी-चिंचवड महापलिका हद्दीत १०२०, कोल्हापूर महानगरपालिकेत ६८ घरे उपलब्ध आहेत.सवलतीचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुरुवारपासून म्हाडाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली. ११ जानेवारीपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :mhadaम्हाडाkolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन