शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त, ४८१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:32 IST

gram panchayat Elecation Kolhapur- मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक संख्या करवीर आणि त्यानंतर कागलची आहे. गेल्या दोन दिवसांत ५०७ व्यक्तींनी ५१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देमार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त साधून ४८१ अर्ज दाखल; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुुरुवारचा मुहूर्त

 कोल्हापूर : मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक संख्या करवीर आणि त्यानंतर कागलची आहे. गेल्या दोन दिवसांत ५०७ व्यक्तींनी ५१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी २६, तर गुरुवारी तब्बल ४८१ व्यक्तींनी ४९१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा दिवस साधून अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरले.आलेले अर्ज तालुकानिहायतालुका : व्यक्ती अर्ज

  • शाहूवाडी : ९ : ९
  • पन्हाळा : ५३ : ५३
  • हातकणंगले : ५२ : ५२
  • शिरोळ : ७३ : ७३
  • करवीर : ९३ : ९९
  • गगनबावडा : ० : ०
  • राधानगरी : ५३ : ५३
  • कागल : ६८ : ६८
  • भुदरगड : २१ : २२
  • आजरा : १६ : १६
  • गड़हिंग्लज : २७ : २९
  • चंदगड : १६ : १७

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर