शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Exam, Student, Education Sector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा विविध १८ परीक्षा केंद्रे : ११३ जण गैरहजर

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, शिवराज विद्यालय, भोगावती हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, आदी १८ केंद्रांवर परीक्षा झाली. सकाळी १०.३० ते दुपारी साडेबारा या वेळेत ह्यमॅटह्णचा पहिला, तर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ह्यसॅटह्णचा पेपर झाला.

पहिल्या पेपरमध्ये बौद्धिक क्षमतेवरील आणि दुसऱ्या पेपरमध्ये अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न होते. दरम्यान, या परीक्षेची तयारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. केंद्र संचालकांची सभा घेतली. एकूण ४४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.आवश्यक ती दक्षताया परीक्षेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी स्वरूपांतील आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. परीक्षार्थी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची हमीपत्रे घेतल्याचे लोहार यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर